Solapur : वीकेंड लॉकडाऊन काढून टाका; सोलापुरातील व्यापारी संघटनांची मागणी
सोलापूर जिल्ह्यात देखील तिसऱ्या टप्यातील नियमांप्रमाणे संध्याकाळी 4 पर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकाने शनिवार आणि रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश लागू आहेत. मात्र राज्यात अनेक ठिकाणी या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे दुकाने पूर्णपणे खुली करावीत किंवा पूर्ण बंद करावीत असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. त्यावर व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे आम्ही जाणून घेतोय. सोलापुरात कापड व्यापरी तसेच व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे .
Tags :
Coronavirus CM Uddhav Thackeray Solapur State Government Coronavirus Shops Reopen Weekend Lockdown