Solapur:स्वामींच्या मंदिराच्या नुतनीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम,गाभाऱ्यासह सभा मंडपाचं रुपडंं पालटणार

सोलापुरातील अक्कलकोटचं स्वामी समर्थ मंदिर हे लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे.. गेल्या काही दिवसांपासून या मंदिराच्या नुतनीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम समितीतर्फे हाती घेण्यात आलं आहे... काम पूर्ण झाल्यानंतर गाभाऱ्यासह संपूर्ण सभा मंडपाचं रुपडंं पालटणार आहे.. यातील विशेष बाब म्हणजे स्वामींच्या मुर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.. मंदिराच्या कामासाठी खास राजस्थानहून पांढरे शुभ्र मार्बल मागवण्यात आल्या आहेत. तर, काही खास कारागीर आपल्या हाताने मंदिराला सजवण्याचं काम करत आहेत.. लवकरच या मंदिराचं काम पूर्ण होणार असून भाविकांना मंदिर परिसरात अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola