Solapur :एसटी संपामुळे राज्याचं 600 कोटीचं नुकसानस,परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती :ABP Majha

Continues below advertisement

सोलापूर : राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (Maharashtra ST Protest) अजूनही सुरुच आहे. कर्मचाऱ्यांना सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिले असतानाही अनेक कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले तरी अनेक कर्मचारी अजूनही कामावर आलेले नाहीत. आता महामंडळानं एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करारपद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे 55 हजार संपकऱ्यांना नोटीस बजावली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram