Solapur: आत्तापर्यंत 76 जणांची पोलिस ठाण्यात तक्रार, विशाल फटे अद्याप फरार ABP Majha

Continues below advertisement

सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतल्या फटे प्रकरणातील तक्रारदारांचा आकडा वाढलाय..आत्तापर्यंत ७६ जणांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय..आता फसवणुकीच्या रकमेचा आकडा १८ कोटींवर पोहोचलाय..
तीन महिन्यात दाम दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार बार्शीत उघडकीस आला होता. विशाल फटे असं या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव असून तो कुटुंबासह फरार असल्याचं कळतंय.. धक्कादायक बाब म्हणजे अनेक डॉक्टर्स, उद्योजक, आणि सोलापुरातली नामवंत मंडळी या घोटाळ्याचे सावज ठरली आहेत.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram