Solapur : Drainage चं काम करताना 6 जण चेंबरमध्ये पडले, चौघांचा मृत्यू, दोन जखमी

सोलापुरात ड्रेनेज लाईनचं काम करत असताना चेंबरमध्ये पडून चौघांचा मृत्यू झालाय. अक्कलकोट रस्त्यावर ड्रेनेज लाईनच्या बाजूला रस्त्याचं काम सुरु होतं. ड्रेनेज दुरुस्तीसाठी मॅनहॉलमध्ये मजूर आत गेला होता. मजूर बाहेर आला नाही म्हणून 5 जण त्याला वाचवायला आत गेले. या 6 जणांपैकी चौघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तर दोघे जखमी झालेत. सर्व मजूर परराज्यातील असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola