Tanaji Sawant | तानाजी सावंत यांच्यावर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड | ABP Majha
Continues below advertisement
तानाजी सावंत यांच्यावर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलीय. सावंत यांच्या बंडानंतर सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे यांच्यावर शिस्तभंग कारवाई करण्यात आली. त्यानंतर शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांची प्रभारी जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली. या निवडीवरून सोलापुरात आता पोस्टरवॉर रंगताना पाहायला मिळतंय.
Continues below advertisement