Solapur : Shiv Sena च्या सोलापूर संपर्कप्रमुखपदी Anil Kokil, बंडखोर आमदार Tanaji Sawant यांना हटवलं
Continues below advertisement
शिवसेनेच्या सोलापूर संपर्कप्रमुखपदावरून बंडखोर आमदार तानाजी सावंत यांना हटवण्यात आलंय. त्यांच्याजागी आता मुंबईतले माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आलीय. तानाजी सावंत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम-परांडा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिल्यानं त्यांना सोलापूर संपर्कप्रमुख पदावरून हटवण्यात आलंय. त्यामुळे प्रभारी संपर्कप्रमुख म्हणून अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आलीय.
Continues below advertisement