Solapur Rains | उजनी धरणाचे सर्व दरवाजे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं

सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण ओव्हरफ्लो झालं असून भीमा नदी पात्रात सध्या दोन लाख क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात आलं. काल मध्यरात्री उजनी धरणातून तब्बल दोन लाख 50 हजार क्यूसेक्स ने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेले होते. मात्र पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबल्याने सध्या हा विसर्ग दोन लाख करण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola