Solapur : कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद सोलापुरात,प्रहार संघटनेनं सोलापूर-विजापूर महामार्ग अडवला
Continues below advertisement
कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद सोलापुरात उमटले. प्रहार संघटनेनं सोलापूर-विजापूर महामार्ग अडवला आणि कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध केला. सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर टाकळी इथं प्रहार संघटनेनं हे आंदोलन केलं आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी.
Continues below advertisement