Solapur : गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अमित सुरवसे पोलिसांच्या ताब्यात
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्या अमित सुरवसे या तरुणाला सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय.