ABP News

Jay Siddheshwar Maharaj | खासदार जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सोलापूर न्यायालयाचे आदेश

Continues below advertisement
भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोलापूर जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र दाखल केल्याचा आरोप जयसिद्धेश्वर यांच्यावर आहे. जिल्हा जात पडताळणी समितीने जयसिद्धेश्वर यांचा जातीचा दाखला अवैध ठरवला आहे. सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram