Solapur Onion Special Report: सोलापूर लासलगावला मागे टाकणार? ABP Majha
कांद्याची बाजारपेठ म्हटलं की लासलगाव मार्केट.. नवी मुंबईतली एपीएमसी मार्केट... या दोन बाजारपेठांची नावं येतात.. पण गेल्या काही दिवसांत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती देशातील सर्वात जास्त कांदा आवक असलेली बाजार समिती ठरलीय...
Tags :
Navi Mumbai Onion Apmc Market Lasalgaon Market Bazarpeth Solapur Agricultural Produce Market Committee Onion Incoming