Solapur MNS: राज ठाकरेंच्या भूमिकेवरुन दुफळी? मुस्लिम पदाधिकाऱ्याचं राज ठाकरेंना समर्थन ABP Majha

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर पुण्यात मनसेत नाराजीनाट्य रंगलं. काही मुस्लिम मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola