Solapur MNC | थकबाकी वसुलीसाठी महापालिकेची बॅनरबाजी, चौका-चौकात थकबाकीदारांच्या नावांचे बॅनर !

वर्षांनुवर्षे कर न भरणाऱ्या थकबाकीदारांकडून कर वसुली करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतर्फे शक्कल लढवण्यात आली आहे. 1 लाख रुपयांपेक्षा अधिकचा कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या नावाचे थेट बॅनर लावलेत. जवळपास 350 थकबाकीदारांच्या  नावाचे बॅनर लावण्यात आलेत. सोलापुरातील मुख्य चौक असलेल्या 8 वेगवेगळ्या परिसरांमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola