ABP News

Solpaur Lockdown : सोलापूर जिल्ह्यात दर शनिवार-रविवार निर्बंध, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद

Continues below advertisement

सोलापुरात आजपासून विकेंड लॉकडाउनला सुरुवात झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. इतर दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत दुकाने सुरू राहतील. नागरिकांना दिवसभर फिरण्याची मुभा, रात्री 11 ते 5 पर्यंत मात्र रात्र संचारबंदी लागू असणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram