Solapur Lockdown : मुंबई, पुण्याप्रमाणे सोलापूर शहरवासीयांना दिलासा का नाही? ABP Majha
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
09 Aug 2021 10:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App+एकीकडे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून w , नागपूरला दिलासा देण्यात आला आहे, तर तिकडे सोलापूर जिल्ह्याला कुठलाही दिलासा किंवा निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आलेली नाही. सोलापूर शहराचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १.३ टक्के तर ग्रामीण भागाचा साडेचार ते पाच टक्के इतका कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यासारखा न्याय सोलापूर शहराला का नाही, असा सवाल सोलापुरातील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला विचारलाय. तर तिकडे १३ ऑगस्टपासून माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या पाच तालुक्यांमध्ये निर्बंध कडक लावण्यात येणार आहेत..