सोलापूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी; 7 मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालयं बंद

Continues below advertisement
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केला आहे. 25 फेब्रुवारी पासून 7 मार्च पर्यंत रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र या रात्रीच्या संचारबंदीतून सूट देण्यात येईल. तर 7 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय देखील बंद करण्याचा निर्णय पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram