Solapur Lockdown : 8 दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यानंतरही सोलापुरात खरेदीसाठी तुफान गर्दी

सोलापूर : 8 दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यानंतरही सोलापुरात खरेदीसाठी तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. अत्यावश्यक साहित्य, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते. सोलापूरच्या स्टेशन रोड भाजीमार्केटमध्ये भाजीसाठी तुडुंब गर्दी झाली होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola