Liquor sell in Solaur | सोलापुरात मद्यविक्रीला परवानगी, शहरात घरपोच तर ग्रामीण भागात दुकानात विक्री

अडीच महिन्यानंतर अखेर सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात मद्यविक्रीस परवानगी मिळाली आहे. शहरात घरपोच (होम डिलिव्हरी) तर ग्रामीण भागात दुकानातून दारु विक्री करता येणार आहे. मात्र जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात दारु बंदी कायम असेल. मद्यविक्री करताना शासनाने लागू केले नियम पाळणे विक्रेत्यांवर बंधनकारक असेल, असा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola