Solapur Ladaki Bahin : खात्यावर 3 हजार जमा, लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांबद्दल काय म्हणाल्या?
Continues below advertisement
Solapur Ladaki Bahin : खात्यावर 3 हजार जमा, लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांबद्दल काय म्हणाल्या?
सोलापुरातील महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा झाले सोलापुरातील एका गर्भवती महिलेच्या खात्यावर 3 हजार जमा झाल्याने महिला आनंदी विविध स्तरातील महिलांना योजनेचा लाभ मिळाल्यामुळे महिला आनंदी. महिलांनी एकमेकांना जिलेबी भरवून लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा आंनद व्यक्त केला. आम्हाला अडचणीच्या काळात पैसे जमा झाल्याने आम्ही आनंदी आहोत आमच्या लाडक्या भावाने आम्हाला पैसे पाठवल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत सरकारने ही योजना अशीच पुढे सुरू ठेवावी अशी आमची अपेक्षा आहे चौपाल : सोलापुरातील लाभार्थी महिला
Continues below advertisement