Solapur : हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान दुकानांवर दगडफेक, वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा म्हणून मोर्चा
Continues below advertisement
Solapur Hindu Jan Akrosh Morcha : सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान दुकानांवर दगडफेक , वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी काढला होता मोर्चा
वक्फ बोर्ड कायदा रद्द व्हावा या मागणीसाठी सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौकपर्यंत हा मोर्चा निघाला होता. मात्र हा मोर्चा मधला मारुती परिसरात मोर्चा आल्यानंतर काही दुकानांची अज्ञात लोकांनी तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेतलं असून 12 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. तर २ जणांना अटक करण्यात आलीये..
Continues below advertisement