Solapur Barshi : आमदारपुत्राच्या लग्नात कोरोना निर्बंधांचा फज्जा, यजमान सोडून सेवकाविरोधात गुन्हा
Continues below advertisement
बार्शीत आमदारपुत्राच्या लग्नात कोरोना निर्बंध धाब्यावर बसवून धुमधडाक्यात लग्न सोहळा पार पडला. तर कमालीची बाब म्हणजे यजमान सोडून सेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement