Solapur : सोलापुर विद्युत केंद्राची चिमणी जमीनदोस्त
Continues below advertisement
Solapur : सोलापुर विद्युत केंद्राची चिमणी जमीनदोस्त परळीची ओळख असलेल्या विद्युत केंद्राच्या चिमणी पाडायला आता सुरुवात झालीय. मराठवाड्यातील सर्वात जुने असलेले एकमेव औष्णिक विद्युत केंद्र असलेले परळीच्या वीज निर्मिती केंद्रातील चिमणी आज पाडण्यात आली. साधारण 40 वर्ष जुनी असलेली चिमणी जमीनदोस्त झाली. 210 मॅगव्हट चे तीन संच येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रात होते.मात्र या संचाची कालमर्यादा पूर्ण झाल्यानं ही चिमणी आज पाडण्यात आली.
Continues below advertisement