Curfew | सोलापुरातील सांगोल्यात संचारबंदीतही बैलगाडी शर्यत, आयोजकासह दहा जणांवर गुन्हा
Continues below advertisement
सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील घेरडी येथे संचारबंदीच्या काळात बंदी असलेली बैलगाडी शर्यत घेतल्याप्रकरणी आयोजकासह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संयोजकाला ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरु आहे.
Continues below advertisement