Web Exclusives | कोरोना चालेल पण लॅाकडाऊन नको! सोलापुरातील विडी कामगारांची व्यथा
कोरोना चालेल पण लॅाकडाऊन नको असे लोक का म्हणत आहेत. हे समजून घ्यायचे असेल तर हे पहा. सोलापुरात हजारो विडी कामगार राहतात. त्यापैकी एका कुटुंबाचीच कहाणी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. ह्या कुटुंबात नऊ सदस्य आहेत. सगळ्या महिला आहेत. त्यांना लॅाकडाऊन आता काही केल्या नको आहे. त्याच्या रोजगारावर आणि मजूरीवर लॅाकडाऊनने गदा येते.