Solapur Bazar Samiti : सोलापूर बाजार समितीत ट्रकचालकांचा गोंधळ, माल न भरण्याची ट्रकचालकांची भूमिका

Continues below advertisement

निर्यातबंदी आणि वाहन चालकांचा संप अशा दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी अडकले आहेत. शासनाने निर्यातबंदी आणि वाहन चालकांच्या संपावर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. आज बाजारात कांदा आणला आहे, पण उद्या संप सुरु राहिला तर कांदा बाजारात आणायचा कसा? असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारला आहे.   दरम्यान याबाबत शेतकऱ्यांचं काय म्हणणंय हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीने

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram