Oxygen Shortage : बार्शीतील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तीन रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू, नातेवाईकांचा आरोप
Oxygen Shortage : बार्शीतील नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटमध्ये तीन रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू, नातेवाईकांचा आरोप..
बार्शीतील नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर हॉस्पिटल प्रशासनाची बाजू...
रुग्णांची परिस्थिती आधीपासूनच खालावली होती...
ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र रुग्णांनी प्रतिसाद दिला नाही...
रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा नाही..
रुग्णालयाचे व्यवस्थापकीय अधिकारी बन्सीधर शुक्ला यांची माहिती..