Solapur Market | सोलापुरात 6 डिसेंबरच्या सुट्टीवरुन व्यापारी, अडते, हमाल यांच्यात गोंधळ | ABP Majha

Continues below advertisement
6 डिसेंबरच्या शासकीय सुट्टीवरुन हमाल आणि अडत्यांमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांना घेराव घातलाय.. लिलाव परत सुरु करुन, योग्य दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. यावर तोडगा काढण्यासाठी सभापतींच्या उपस्थितीत व्यापारी आणि अडत्यांची बैठक सुरु आहे. उद्याच्या शासकीय सुट्टीवरुन आज सकाळी हमाल आणि अडत्यांमध्ये वादावादी झाली. आणि त्यानंतर बाजार समितीमधले लिलाव बंद पडले.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram