Solapur : अक्कलकोटमधील 11 पैकी 3 गावांचा कर्नाटकात जाण्याचा निर्णय मागे ABP Majha

Continues below advertisement

अक्कलकोटमधील 11 पैकी 3 गावांचा कर्नाटकात  जाण्याचा निर्णय मागे
गावातील विकासकामं पूर्ण करण्याचं आश्वासन  दिल्यानंतर गावकऱ्यांचा निर्णय
दारसंग, कलकर्जाळ आणि केगाव बुद्रुक या गावांचा ठराव मागे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram