
Baba Aadhav Interview : गावागावात संसद सदन उभारण्याचा बाबा आढाव यांचा संकल्प : ABP Majha
Continues below advertisement
जेष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांनी वयाच्या ब्यान्नाव्या वर्षी गाववगावत संसद सदन उभारण्याचा संकल्प केला आहे. संसद आणि भारतीय राज्यघटना यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटण्यामध्ये देशाच ऐक्य सामावलंय. सध्या देशातील लोक वेगवेगळ्या कारणांनी विभागले जान्यापासून रोखण्यासाठी असं संसद सदन प्रत्येक गावात सरकारने उभारावं , आपण त्यासाठी पुढाकार घेण्यास तयार आहोत असं बाब आढाव यांनी म्हटलंय . एक गाव एक पाणवठा , हमाल पंचायत , रिक्षा पंचायत , घरकाम करणाऱ्या महिलांचं संघटन अशा आयुष्यभर अनेक चळवळी करणाऱ्या आणि त्या तडीस नेणाऱ्या बाबा आढावांशी साधलेला हा संवाद .
Continues below advertisement