Social Distancing | सोलापुरात 500 रुपयांसाठी बँकांबाहेर गर्दी; सोशल डिस्टन्सिंगच्या चिंधड्या | विशेष रिपोर्ट | ABP Majha

जनधन खात्यात जमा झालेले 500 रुपये काढण्यासाठी बँकेबाहेर लोकांनी तुफान गर्दी केली. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या चिंधड्या उडालेल्या पाहायला मिळाले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola