Shirdi | शिर्डीच्या साई मंदिरात सोशल डिस्टनसिंग आणि कोरोना नियमांचे तीनतेरा
शिर्डी : धार्मिक स्थळ सुरू करतांना सोशल डिस्टनसिंगचं पालन आणि मास्क घालणे बंधनकारक असताना शिर्डीत मात्र या दोन्ही गोष्टींचा फज्जा उडाल्याचं दिसून येतंय. 65 वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांसह 10 वर्षीय लहान मुलांना देखील दर्शनाला प्रवेश दिला जात असल्याच समोर आलं आहे.