Sneha Sonkate Dharashiv : प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी स्नेहा सोनकाटेंना नोटीस

Continues below advertisement

Sneha Sonkate Dharashiv : प्रचार साहित्यात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी स्नेहा सोनकाटेंना नोटीस
 तुळजापूर विधानसभेच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांना धाराशिव जिल्हा निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे. प्रचार साहित्य मध्ये विना संदर्भ आक्षेपहार्य मजकूर लिहिल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसी मध्ये दिलेल्या आदेशाचे पालन करत सोनकाटे यांनी प्रचार साहित्यातील उल्लेखांमध्ये बदल देखील केला आहे. निवडणूक विभागाने केलेली ही कारवाई भाजपाचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या दबावा पोटी केली असल्याचा आरोप देखील सोनकाटे यांनी केला आहे. निवडणूक विभागाने पाठवलेला या नोटीसीमुळे  तुळजापूर विधानसभा मतदारसंघात वंचित  व भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली आहे.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram