Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या घरात साप आढळून आला, सापाला पकडून बाहेर सोडून दिलं

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या घरात साप आढळून आलाय. संजय राऊतांच्या भांडूपमधल्या घरात साप आढळलाय. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ सर्पमित्र संजय राऊतांच्या निवासस्थांनी दाखल झाले. आणि त्यानंतर या सापाला पकडून बाहेर सोडून देण्यात आलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola