Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 सप्टेंबर 2020 | सोमवार | ABP Majha
Continues below advertisement
1. भिवंडीत पटेल कंपाउंड परिसरात तीन मजली इमारत कोसळली, 8 जणांचा मृत्यू; आणखी काही जण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू
2. शेतकऱ्यांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर, आज तिसरे विधेयक राज्यसभेत मंजुरीसाठी, विधेयकांना देशभरातल्या शेतकरी संघटनांचा विरोध
3. आजपासून देशात अनलॉक 4 ला सुरुवात, 10 राज्यात अटी शर्थींसह शाळा सुरू, तर धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांतही 100 लोकांना सहभागी होता येणार
4. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेला आग्र्याचा ताजमहाल आजपासून पर्यटकांसाठी खुला, अटी शर्थींसह हिमाचल प्रदेशातही पर्यटनाला सुरुवात
5. मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक, माढ्यात टायरची जाळपोळ; खासदार - आमदारांच्या घरासमोर आसूड ओढो आंदोलन करणार, तर खबरदारी म्हणून एसटी सेवा बंद
6. मराठापाठोपाठ धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक, दुपारी मशाल पेटवून आंदोलनाची पुढची दिशा जाहीर करणार, औरंगाबादमध्येही पदाधिकाऱ्यांची बैठक
7. सीरमच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मानवी चाचणीला आजपासून सुरुवात, पुण्याच्या ससून रुग्णालयाकडून स्वयंसेवकांनी नाव नोंदणी करण्याचं आवाहन
8. मनेकडून आज लोकलप्रवेश करून सविनय कायदेभंगाचा इशारा, रेल्वे प्रशासनाकडून मनसे नेते संदीप देशपांडे यांना नोटीस
9. राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचा उच्चांक, काल दिवसभरात 26 हजार 408 रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर 20 हजार 598 नवे कोरोना बाधित, 455 जणांचा मृत्यू
10. आतापर्यंत 3.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण, मृत्यू दर 3.09 टक्क्यांवर, सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर

Tags :
Smart Bulletin Maratha Arakshan Maratha Kranti Morcha MNS Solapur Maratha Reservation CM Uddhav Thackeray Coronavirus