Mumbai Bike Video: एका दुचाकीवर सहाजण! व्हीडिओ व्हायरल ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 May 2022 11:38 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मिडियावर सध्या एक जॉयराईडचा विडिओ वायरल. एकाच दुचाकीवर 6 जण स्वार होऊन रस्त्यावर प्रवास. अंधेरी पश्चिमेकडील लिंक रोडवरील हा विडिओ असल्याची माहिती. मुंबई ट्राफिक पोलिसांकडून तपास सुरु.