Rohit Pawar on Tanaji Sawant:साडे सहा हजार कोटींचा घोटाळा, जिवंत खेकडा दाखवत पवारांचे सावंतांवर आरोप

Continues below advertisement

Rohit Pawar on Tanaji Sawant:साडे सहा हजार कोटींचा घोटाळा, जिवंत खेकडा दाखवत पवारांचे सावंतांवर आरोप आरोग्य विभागात साडे सहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. तर अॅम्ब्युलन्स खरेदीत ५३९ कोटी रुपयांचा भ्रष्टचार झाला, असं म्हणत त्यांनी तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. यावेळी त्यांनी जिवंत खेकडा दाखवला. हा खेकडा आरोग्य विभागाला पोखरणाऱ्या खेकड्याचं प्रतीक असल्याचं रोहित पवार म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram