Sayaji Shinde : सायन रुग्णालयात तब्बल 158 झाडे तोडणार, अभिनेते सयाजी शिंदे यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध
Continues below advertisement
मुंबईतील प्रसिद्ध सायन रुग्णालयात तब्बल 158 झाडे तोडण्यात येणार असल्याची बाबसमोर आली आहे आणि याचा तीव्र शब्दात निषेध प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांनी केला आहे. रुग्णालया जवळ असलेल्या डॉक्टर वसाहतीच्या प्रस्तावित बांधकामासाठी ही झाडे तोडण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी देखील घेण्यात आली आहे. शिवाय यातील 2 झाडे देखील आज तोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याचं बाबींचा निषेध अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv