Sion Dharavi Connector Bridge : सायन धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडणार, BMC कडून परवानगी
abp majha web team
Updated at:
03 Jan 2024 05:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSion Dharavi Connector Bridge : सायन धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडणार, BMC कडून परवानगी
मुंबईकरांना पुन्हा पूलबंदीचा सामना करावा लागणार, सायन - धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडणार, ४ जानेवारीनंतर पूल पाडण्याला बीएमसीची परवानगी. मुंबईकरांना पुन्हा एकदा पुलबंदीचा सामना करावा लागणार.