
Sion Dharavi Bridge : मुंबईकरांना पुन्हा पूलबंदीचा सामना करावा लागणार
Continues below advertisement
Sion Dharavi Bridge : मुंबईकरांना पुन्हा पूलबंदीचा सामना करावा लागणार मुंबईकरांना पुन्हा पूलबंदीचा सामना करावा लागणार, सायन - धारावी कनेक्टर पूल लवकरच पाडणार, ४ जानेवारीनंतर पूल पाडण्याला बीएमसीची परवानगी.
Continues below advertisement