Sindhutai Sapkal : अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड : ABP Majha

Continues below advertisement

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ( Sindhutai Sakpal passes away ) यांचे निधन झाले आहे.  वयाच्या 75 व्या वर्षी  पुण्यात अखेरचा श्वास घेतला आहे. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram