Sindhudurga Rain : खळाळून वाहणाऱ्या मांगेलीच्या धबधब्याची ड्रोन दृष्य, पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू

Continues below advertisement

पावसाळयात कोकणातील निसर्गसौंदर्य अधिक खुलून दिसत. हिरवागार शालू पाघरलेला निसर्ग, दाट धुक्याची चादर,उन, पाऊस असं आल्हादायक वातावरण पावसाळयात कोकणात अनुभवायला मिळते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमेवरून गर्द वनराईतून खळाळून वाहणारा मांगेलीचा धबधबा पर्यटकांसाठी ड्रोनच्या माध्यमातुन टिपलेली ही दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी तळकोकणातून.  

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram