Sindhudurga Nitesh Rane: बेल की जेल? निर्णय हायकोर्टात होणार! ABP Majha Special Report

Continues below advertisement

भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय.... जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे गाडीत बसून निघण्याच्या तयारीत होते... एवढ्यात पोलिसांनी नितेश राणेंची गाडी अडवली.. यावेळी सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर खासदार निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.... दरम्यान अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता होती पण सुप्रीम कोर्टानं १० दिवसांची मुदत दिल्यानं पोलीस त्यांना अटक करु शकत नाहीत अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिलीए... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram