Sindhudurga: Christmas, थर्टी फर्स्टसाठी पर्यटक कोकणात, समुद्रकिनारे गजबजले ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत पार्ट्यांवर निर्बंध लागल्याने ख्रिसमस, थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळतायत. मुंबईच नव्हे तर देशभरातील पर्यटकांनी सिंधुदुर्गमधील समुद्र किनारे गजबजून गेलेत.. सोबतच पर्यटक मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्याला देखील मोठ्या संख्येने भेट देत आहेत..
Continues below advertisement
Tags :
Mumbai Konkan Sindhudurg Christmas Tourists Thirty First Restrictions Beaches Celebrations Parties