Sindhudurg Tilari Dam : तिलारी धरणाचे 5 दरवाजे उघडले, 100 टक्के धरण भरल्यानं विसर्ग Abp Majha
जिल्यातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यातील तेरवण मेढे धरणातून १५० ते २०० द.ल.घ.मी पाणी सोडण्यात आले आहे. तेरवण मेढे धरण १०० टक्के भरले असल्याने हे पाणी सोडण्यात आले. धरणाचे एकूण सात पैकी पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. तिलारी नदीत तेरवण मेढे धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे.