Sindhudurg Chipi Airport : MP Vinayak Raut यांची Narayan Rane यांच्यावर नाव न घेता टीका

Continues below advertisement

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरू करण्यावरून राजकारण अजूनही सुरूच आहे. गणेशोत्सवाच्या आधी विमानतळ सुरू करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांनी केली होती. गणेश चतुर्थी जवळ आल्यानं त्याची पुन्हा चर्चा सुरू झालीय. यावरून विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर नाव न घेता टीका केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram