Sateri Temple | वेंगुर्ल्यातील सातेरी मंदिरात किरणोत्सव
Continues below advertisement
वेंगुर्ला इथल्या सातेरी मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा पाहायला मिळाला. वेंगुर्लावासियांचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैव श्री सातेरी मंदिरात सकाळी सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा सोहळा भाविकांना याचि देही याचि डोळा अनुभवता आला. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात असा क्षण भाविक अनुभवतात.
Continues below advertisement