Sindhudurg Rajkot Fort : मालवणमधील राजकोट किल्यावर शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ
Continues below advertisement
Sindhudurg Rajkot Fort : मालवणमधील राजकोट किल्यावर पर्यटकांची रीघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्र किनाऱ्यावर राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. शिवरायांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होताच या राजकोट परिसराला ऐतिहासिक पर्यटन नगरीचे स्वरूप प्राप्त झालंय..
Continues below advertisement