Sindhudurg Toll Plaza : ओसरगावमधील टोलवसुली स्थगित, तांत्रिक त्रुटींमुळे टोलनाका सध्या बंद
abp majha web team
Updated at:
14 Jun 2023 01:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गातील कणकवली मधील ओसरगाव टोल नाका काही तांत्रिक त्रुटींमुळे पुढचे निर्देशापर्यंत केला बंद. आज सकाळीच सुरु झाली होती टोलवसुली. टोलनाका सुरू होताच मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.