Sindhudurg :नितेश राणेंना जामीन मिळणार की अटक होणार याकडे लक्ष, थोड्याच वेळात निर्णय : ABP Majha
भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मिळणार की अटक होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्याचवेळी शिवसैनिक हल्ला प्रकरणातील आणखी एक आरोपी मनीष दळवी यांना न्यायालयानं अंतरिम जामीन नाकारला आहे. सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या मनीष दळवी यांनी मतदान करण्यासाठी जामीन देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयानं ती फेटाळली. त्यामुळे नितेश राणेंना जामीन मिळणार की नाही याबाबत उत्सुकता वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत थोड्याच वेळात निर्णय अपेक्षित आहे..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र Sindhudurg सिंधुदुर्ग Arrested अटक Nitesh Rane नितेश राणे ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नितेश राणे अटक सिंधुदुर्ग Marathi News